माेठी अपडेट! 'आईचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेप'; मोराळेतील घटना; लग्नाच्या कारणावरून कुऱ्हाडीने डोक्यात घातला घाव..

Shocking Morale Incident: तुम्ही माझे लग्न का करीत नाही? असे म्हणून फिर्यादी वडील शहाजी बाबूराव शिंदे (वय ६५) यांना घरातून लाथ मारून बाहेर काढले. घराच्या दरवाजाला आतून कडी लावून कांताबाई यांना शिवीगाळ, दमदाटी करत कुऱ्हाडीने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी करून खून केला.
Morale village shaken after son kills mother with axe; court sentences him to life imprisonment.

Morale village shaken after son kills mother with axe; court sentences him to life imprisonment.

Sakal

Updated on

कलेढोण : आईचा खून केल्याप्रकरणी मोराळे (ता. खटाव) येथील किरण शहाजी शिंदे (वय ३५) या आरोपीस जन्मठेप व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com