Satara Crime: धक्कादायक! 'कौटुंबिक वादातून एकाचा खून'; तारळे भागातील घटना, वेगळंच कारण आलं समाेर..

Deadly Family Dispute in Tarale: मृत व्यक्ती नेहमीच शिवीगाळ करून घरच्यांशी भांडण करायचा. मद्यपान करून त्रास द्यायचा, आवडीची भाजीच केली नाही, अशा किरकोळ कारणांवरून पत्नी व मुलीस मारहाण करत होता. यातूनच ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Police at the crime scene in Tarale village where a man was murdered after a family dispute.
Police at the crime scene in Tarale village where a man was murdered after a family dispute.Sakal
Updated on

तारळे : किरकोळ कारणावरून घरात वादावादी करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबातीलच सदस्यांनी संगनमताने जबर मारहाण केल्‍याने एकाचा मृत्‍यू झाल्‍याची घटना सवारवाडी (कडवे बुद्रुक, ता. पाटण) येथे घडली. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्‍यात पत्‍नी, मुलगा, मुलगी यांच्‍याविरुद्ध खुनाचा गुन्‍हा दाखल झाला आहे. या घटनेने तारळे विभाग हादरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com