Mahabaleshwar ST Bus: महाबळेश्वरमध्ये नव्या एसटी बसची एंट्री; आकर्षक लूकला पसंती, आसनरचनेवर टीका, प्रवाशांत नाराजी

long distance bus travel: आकर्षक ‘राजमाता जिजाऊ’ बसला प्रवाशांचा मिश्र प्रतिसाद; अरुंद मार्ग, तीन बाय दोन आसनरचनेमुळे दाटीवाटी, ज्येष्ठ व महिलांना प्रवासात वाढती कोंडी
Attractive Look, Tight Seating: Passengers Raise Concerns Over New ST Buses

Attractive Look, Tight Seating: Passengers Raise Concerns Over New ST Buses

sakal

Updated on

महाबळेश्वर : येथील आगारात दाखल झालेल्या नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बस नव्‍या रंगसंगतीमुळे दिसायला आकर्षक आणि सुविधांनीयुक्‍त सज्‍ज असल्‍याने त्‍याचे स्‍वागत झाले. मात्र, या बसमधील ‘तीन बाय दोन’ अशी पूर्वीच्या बससारखी आसन रचना मात्र, दाटीवाटीची झाली आहे. बसमध्‍ये एखादा प्रवासी उभा राहिल्‍यास दुसऱ्या प्रवाशास तेथून ये-जा करणेही मुश्कील होत असल्‍याचा अनुभव येत असल्‍याने प्रवाशांनी याबाबत नाराजी व्‍यक्‍त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com