Phaltan Politics: फलटणमध्ये शिवांजली भोसलेंनी स्वीकारला पदभार; गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दोन गाड्यांचे पूजन, मान्यवरांची उपस्थिती!

vehicle puja tradition political events Maharashtra Phaltan news: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिवांजली भोसलेंनी फलटणमध्ये सभापती पदाचा स्वीकार; मान्यवरांच्या उपस्थितीत गाड्यांचे पूजन
Gudi Padwa Auspicious Start: Shivanjali Bhosale Takes Charge in Phaltan

Gudi Padwa Auspicious Start: Shivanjali Bhosale Takes Charge in Phaltan

sakal

Updated on

आसू: फलटण पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती शिवांजली भोसले यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पदभार स्वीकारला. त्यानंतर सभापती व गटविकास अधिकारी यांच्यासाठी नवीन दोन गाड्या उपलब्ध झाल्या असल्याने त्यांचे पूजनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संतोष गावडे यांनी आभार मानले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com