Adarki Murder Case : आदर्की खून प्रकरणातील संशयिताचा शोध सुरू; विविध ठिकाणी पथके झाली रवाना

प्रेमसंबंधाच्‍या कारणावरून बदनामी करत असल्‍याच्‍या रागातून दत्तात्रेय ऊर्फ काका व्‍यंकट निंबाळकर याने त्‍याचा चारचाकीतून पाठलाग सुरू केला. विनोद राक्षेच्‍या मदतीने कोयत्‍याने वार करत रत्‍नशिव निंबाळकर यांचा खून केला.
Adarki Murder Case
Adarki Murder Case esakal
Updated on

सातारा : आदर्की खुर्द (ता. फलटण) येथील खुनानंतर फरारी असणाऱ्या दत्तात्रेय ऊर्फ काका व्‍यंकट निंबाळकर याचा शोध घेण्‍यासाठी विविध ठिकाणी पथके पाठविण्‍यात आल्‍याची माहिती पत्रकाद्वारे पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्‍या कार्यालयातून देण्‍यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com