Krishna Valley politics: ‘कृष्णा’तील सत्तेसाठी भाजपविरोधात मोटबांधणी; मोहितेंच्या आव्हानाला तुतारीचे बळ?, पाच तालुक्यांच्या राजकीय वर्तुळात हालचालींना वेग

Krishna valley political alliance against BJP Maharashtra news: कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपविरोधी मोटबांधणीचे संकेत; मोहिते गटाला राष्ट्रवादी (शरद पवार गट) व महाविकास आघाडीच्या पाठबळाची चर्चा, पाच तालुक्यांतील राजकीय समीकरणांना वेग
Opposition Strengthens in Krishna Politics; Mohite Challenge Meets Growing Support

Opposition Strengthens in Krishna Politics; Mohite Challenge Meets Growing Support

sakal

Updated on

-सचिन शिंदे

कऱ्हाड: रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, सत्ताधारी गटाविरोधात भाजपविरोधी मोटबांधणीचे संकेत मिळू लागले आहेत. विद्यमान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटास भाजपची ताकद असल्याचे मानले जात असताना माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी पुन्हा एकदा शड्डू ठोकला आहे. त्यांच्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार पक्ष) तुतारीचे बळ मिळण्याची चर्चा पाच तालुक्यांच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com