Satara Politics:साताऱ्याच राजकारण तापणार! भाजप,राष्ट्रवादी-शिवसेना पुन्हा आमने-सामने; जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीकडे लक्ष..

Satara District political Developments 2026: जिल्हा परिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपची चारही पदांवर नजर; राष्ट्रवादी-शिवसेना अध्यक्षपदातील पराभवाची भरपाई करण्यास सज्ज, तालुकानिहाय उमेदवारांच्या चर्चेला वेग
Power battle intensifies in Satara as parties gear up for ZP chairperson selection

Power battle intensifies in Satara as parties gear up for ZP chairperson selection

sakal

Updated on

-प्रशांत घाडगे

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीनंतर आता सभापती निवडीच्या राजकारणाला वेग आला आहे. येत्या शनिवारी (ता. ४) होणाऱ्या सभापती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी-शिवसेना यांच्यात चुरशीची लढत रंगणार असल्याचे चित्र आहे. चारही सभापतिपदे ताब्यात घेण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी-शिवसेनेनेही अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उट्टे काढण्याची तयारी सुरू केली आहे.

Power battle intensifies in Satara as parties gear up for ZP chairperson selection
Munawale Tourism: मुनावळे परिसरात जलक्रीडांचा थरार! पर्यटकांचा वाढला ओढा; कोयना धरणाच्या पाण्यात बोटिंग, कायकिंग, स्कूबा डायव्हिंगचा अनुभव..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com