Property investment: मालमत्ता खरेदी महागणार! रेडिरेकनर दरात पाच टक्के वाढीचा प्रस्ताव; महामार्गालगतच्या जमिनींना येणार सोन्याचा भाव..

land prices likely to rise near highways in Maharashtra: रेडिरेकनर दरवाढीमुळे मालमत्ता खरेदी महागणार, महामार्गालगतच्या जमिनींचे दर वाढणार
Property Rates May Increase in Maharashtra; 5% Ready Reckoner Hike Proposed

Property Rates May Increase in Maharashtra; 5% Ready Reckoner Hike Proposed

sakal

Updated on

-उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यातील रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करू पाहणाऱ्या आणि हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. आगामी आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिलपासून जिल्ह्यात रेडिरेकनरच्या (वार्षिक बाजारमूल्य तक्ता) दरात तीन ते सहा टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः सातारा शहर आणि पुणे-बंगळूर महामार्गालगतच्या भागात ही वाढ अधिक राहण्याचे संकेत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com