

Tarali Dam to Witness Protest March Over Adani Project
sakal
उंब्रज: पाणी पळवणारा अदानींचा प्रकल्प पाच मे रोजी बंद पाडला जाणार असून, हजारो शेतकऱ्यांसह तारळी धरणावर मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी व कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी तेथे येऊन आमच्याशी चर्चा करावी व त्यात बदल करावा, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.