

Koregaon Farmers Stage Agitation Over Sugarcane Issues
Sakal
कोरेगाव : साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी वेळेत केली जात नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक हेमंत आनंदराव बर्गे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी आज येथील शरयू ॲग्रो इंडस्ट्रीज व शिवनेरी शुगर कारखान्याच्या कार्यालयांना टाळे ठोकले.