Satara News: सातारा जिल्ह्यात ऊसतोडणीला पावसाचा अडथळा; शेतकरी व मजूर हैराण; कमी क्षमतेने कारखाने चालवण्याची वेळ

Rain Disrupts Sugarcane Harvest in Satara: अनेक ठिकाणी उसाच्या शेतात चिखलाचे साम्राज्य झाल्याने ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे ऊस कारखान्यांपर्यंत पोचविण्यात अडचणी येत असून, गाळप हंगामाच्या सुरुवातीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.
“Rain hits sugarcane harvest in Satara; farmers and labourers struggle as mills slow down operations.”

“Rain hits sugarcane harvest in Satara; farmers and labourers struggle as mills slow down operations.”

Sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यात पंधरवड्यापासून ऊसतोडणीला सुरुवात झाली असली, तरी परतीच्या पावसाने ऊसतोडणीच्या कामात मोठा अडथळा निर्माण केला आहे. अनेक ठिकाणी उसाच्या शेतात चिखलाचे साम्राज्य झाल्याने ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्या अडकून पडल्या आहेत. त्यामुळे ऊस कारखान्यांपर्यंत पोचविण्यात अडचणी येत असून, गाळप हंगामाच्या सुरुवातीच्या कामकाजावर परिणाम झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com