sugarcane price: साखर हंगाम सुरू होण्याच्या तोंडावर हा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. योग्य दर न मिळाल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेट्टींचा इशारा लक्षात घेता कारखानदार कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सोमंथळी : उसाला दोन दिवसांत तीन हजार ५०० रुपये दर जाहीर करावा, अन्यथा कारखान्यासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.