

Satara vehicle number mix up bullet number used on Karnataka car no action for five years
Esakal
सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा आणि ऑनलाइन प्रणालीतील तांत्रिक गोंधळाचा फटका एका ज्येष्ठ नागरिकाला बसला असून, महाराष्ट्रातील 'बुलेट'चा नंबर चक्क कर्नाटक राज्यातील एका 'कार'ला देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी न्याय मिळत नसल्याने पाचगणीतील अनिल बोधे यांनी आता थेट पंतप्रधानांच्या दरबारात धाव घेतली आहे. Vehicle registration error exposes system flaw owner chasing authorities for five years