Satara crime: संशय ठरला जीवघेणा! झोपेत पत्नीच्या डोक्यात पाईपने वार करून हत्या; साताऱ्यात उडाली खळबळ

Satara Wife Murder Over Character Suspicion Shocks Maharashtra: चारित्र्यावर संशयातून लोखंडी पाईपने पत्नीची निघृण हत्या; मंगळवार पेठेतल्या घटनेने सातारा हादरला, शाहूपुरी पोलिसांची आरोपी पतीच्या शोधासाठी धावपळ
Brutal Killing in Parbhani: Auto Rickshaw Driver Attacked with Sharp Weapon

Satara Wife Murder Case Husband Accused of Fatal Iron Pipe Attack While Wife Slept Amid Character Suspicion

esakal

Updated on

सातारा : चारित्र्याच्या संशयावरून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने वार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील मंगळवार पेठ परिसरात सोमवारी (ता. ३१) पहाटे घडली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून संशयित पतीविरुद्ध कारवाई सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com