Satara District Bank Election : 'बदल्याची, जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता, तर त्यांनी समोरून लढायचे होते'; मंत्री जयकुमार गोरेंचा शंभूराज देसाईंना थेट इशारा

Jaykumar Gore statement on Satara District Bank election : सातारा जिल्हा बँक निवडणुकीतील घडामोडींवर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी जबाबदारी स्वीकारली. महायुतीचा धर्म न पाळणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा टोला लगावत शंभूराज देसाईंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
Satara District Bank election controversy

Satara District Bank election controversy

esakal

Updated on: 

पुसेगाव : सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आणि पदाधिकारी निवडीतील पराभवाची जबाबदारी कोणी घ्यायची आवश्यकता नाही. ती जबाबदारी माझी आहे. मुख्यमंत्र्यांनी महायुती केली म्हणून त्यांच्या कृपेने आजचे चित्र उभे राहिले आहे हे कोणी विसरू नये. बदल्याची, जखमा भरण्याची भाषा करणाऱ्यांच्यात दम होता, तर त्यांनी समोरून लढायचे होते, असा टोला ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी नाव न घेता पालकमंत्री शंभूराज देसाई यांना (Jaykumar Gore targets Shambhuraj Desai) लगावला.

Loading content, please wait...