Satara News: 'आल्याच्या दरात गाडीमागे सात हजारांनी वाढ'; १८ हजार रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा, उत्सवात वाढण्याची शक्यता

Ginger Prices Surge by ₹7,000 per Trolley: जिल्ह्यात गेल्या वर्षीपासून आले पिकाने दराबाबत निराशा केली आहे. सातत्याने होत असलेल्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली होती. नवीन लागवडीसाठी मार्च महिन्यात बियाण्यासाठी १२ ते १४ हजार रुपये दर मिळाला होता.
“Ginger prices rise to ₹18,000 per trolley in Satara market; festival season may push rates higher.
“Ginger prices rise to ₹18,000 per trolley in Satara market; festival season may push rates higher.Sakal
Updated on

-विकास जाधव

काशीळ : आले पिकाच्या दरात सुधारणा होऊ लागल्याने शेतकऱ्यांसाठी काहीसे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. आल्याच्या प्रतिगाडीस (५०० किलोस) १७ ते १८ हजार रुपये दर मिळत आहे. प्रती गाडीमागे पाच ते सात हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com