

Sports Glory for Satara Police: Hat-Trick Success With 93 Medals
Sakal
सातारा : पुणे ग्रामीण (बारामती) येथे नुकत्याच पार पडलेल्या ५१ व्या कोल्हापूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्हा पोलिस दलाने दमदार कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. सर्वसाधारण विजेतेच्या पदाची हॅट्ट्रिक साधत पोलिस दलाने ऐतिहासिक यश मिळविले आहे.