
-रूपेश कदम
दहिवडी : प्राथमिक शिक्षकांनी संवर्ग एकप्रमाणे संवर्ग दोनमध्ये सुद्धा बनवेगिरी केल्याचे उघड होत असून, सोयीच्या बदलीसाठी काय पण हे सूत्र जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांनी अवलंबले आहे. महत्त्वाचे म्हणजे शिक्षण विभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.