Actor Sayaji Shinde: वंदन स्मारक उभारून स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी जपू: अभिनेते सयाजी शिंदे; ‘मिसाल वतन’ पुरस्काराचे वितरण
Vandan Memorial Inaugurated to Honor Freedom Fighters: जमियत उलमा-ए-हिंद, सातारा आणि गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने गेंडामाळ कब्रस्तान येथे ‘मिसाल वतन से मोहब्बत की’ या पुरस्काराचे अभिनेते शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
सातारा : स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ वंदन स्मारक उभारून या परिसरात झाड लावावे आणि या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण चिरकाल ठेवावी, अशी अपेक्षा अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त करत या उपक्रमास सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन दिले.