

police probe into Karad viral post assault case
Sakal
कऱ्हाड : दोनपेक्षा जास्त अपत्य असल्यास निवडणूक लढविता येणार नाही, अशी पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल केल्याचा राग मनात धरून युवकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना बनवडी कॉलनी (ता. कऱ्हाड) येथे सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.