Shaktipeeth Expressway: शक्तिपीठ महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार; राज्य शासनाची सुधारित आखणीला मंजुरी, नेमका कसा असेल मार्ग..

land acquisition issues in Shaktipeeth Expressway project: सातारा जिल्ह्याचा शक्तिपीठ महामार्गात नव्याने समावेश; माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर, गोंदवले बुद्रुक तीर्थक्षेत्रांना थेट जोडणारा सुधारित ८५६ किमी मार्ग निश्चित
Big Infrastructure Push: Shaktipeeth Expressway Route Finalized in Satara

Big Infrastructure Push: Shaktipeeth Expressway Route Finalized in Satara

sakal

Updated on

सातारा : शक्तिपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीला राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातून गारवड मार्गे साताऱ्यातील कारखेल गावात हा महामार्ग येणार आहे. तेथून पर्यंती, दिवड, कुकुडवाडमार्गे खटाव तालुक्यातील पडळ व मायणीजवळून हा मार्ग सांगली जिल्ह्यात जाणार आहे. यातून माणमधील शिखर शिंगणापूर आणि गोंदवले बुद्रुक ही दोन तीर्थक्षेत्रे जोडली जातील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com