Shambhuraj Desai: महायुतीत आहोत, भाजपला दुखावून चालणार नाही; शंभूराज देसाईंचे सूचक वक्तव्य, ‘एकनाथ शिंदे सांगतील तिथेच मतदान’..

BJP and Shiv Sena coordination in Maharashtra politics: सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा निर्णय पूर्णपणे एकनाथ शिंदेंकडे; शंभूराज देसाईंचा महायुतीतील एकजुटीवर भर, भाजपला न दुखावण्याची खबरदारी
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde

Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde

sakal

Updated on

सातारा : सांगली-सातारा विधान परिषदेच्या या निवडणुकीत मतदान कोणाला करायचे, हे ठरविण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय झाला आहे. ते सांगतील त्याप्रमाणे मतदान होईल. एकही मत इकडे तिकडे जाणार नाही, असे आज पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्‍पष्‍ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com