

Satara Witnesses Unusual Shiv Sena Protest Over Price Rise and Fuel Hike
sakal
सातारा: वाढती महागाई आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सातारा शहरात अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाहनचालकांना मेलडी चॉकलेट वाटून महागाईचा निषेध नोंदवला.