

Maratha Heritage Comes Alive as Satara Museum Adds New Galleries on Shivaji Era
sakal
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वस्त्रदालन, चित्रदालन आणि संकीर्ण दालनामुळे इतिहासप्रेमींसाठी शिवकालीन वारशाचा अनमोल ठेवा खुला झाला आहे. या दालनांमुळे संग्रहालयातील पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली असून, राज्यासह देशभरातून इतिहास अभ्यासक आणि पर्यटक भेट देत आहेत.