धक्कादायक! 'सातारा जिल्ह्यात २५ काेटींच्या ड्रग्‍ज निर्मितीवर मुंबई पाेलिसांचा छापा'; जावळी तालुक्यात उडाली खळबळ

Javali Drug Manufacturing Case latest News : जावळीच्या शांत दऱ्याखोऱ्यात २५ कोटींचा अमली पदार्थांचा कारखाना; मुंबई पोलिसांच्या कारवाईने उघडकीस आले धक्कादायक रॅकेट
₹25 Crore Drug Racket Exposed: Mumbai Police Action Creates Stir in Javali

₹25 Crore Drug Racket Exposed: Mumbai Police Action Creates Stir in Javali

Sakal

Updated on

सातारा/कास: व्‍यसनमुक्‍त तालुक्‍याचा लौकिक असलेल्‍या जावळीतच अमली पदार्थ (ड्रग्‍ज) निर्मितीचा धंदा सुरू असल्‍याचे उघड झाल्‍याने आज जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. तालुक्‍यातील सावरी गावाजवळ शेडवजा कारखान्यावर घाटकोपर (मुंबई) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी वापरले जाणारे ३६ लिटर कच्चे द्रावण व सात किलो इतर साहित्य असा ४३ किलो मुद्देमाल जप्त केला आहे. त्‍याची बाजारभावाप्रमाणे किंमत २५ कोटींच्या घरात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com