Karad taluka shaken after a nephew fatally stabbed his maternal uncle during a sudden confrontation.
Sakal
सातारा
Karad Crime: भाचा झाला वैरी! मामाचा चाकू भोसकून खून; कराड तालुका हादरला, राग अनावर झाला अन्....
Knife Attack in family Dispute Shockwave: कराडमध्ये नात्यातील वैराचे रक्तरंजित रूप; भाच्याच्या चाकू हल्ल्यात मामाचा मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण
कऱ्हाड : हजारमाची येथे पोलिसांच्या रेकॉर्डवरील संशयिताचा भर दुपारी खून झाला. त्याच्या भाच्यानेच चाकूने त्याला भोसकल्याचे पोलिसांनी सांगितले. शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (वय ३१, रा. हजारमाची) असे खून झालेल्याचे, तर आकाश सर्जेराव पळसे (वय २७, रा. हजारमाची) असे भाच्याचे नाव आहे.

