UPSC Success Story: पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीत यश; सोहम शेंडे यांची IFS अधिकारीपदी निवड, ग्रामीण भागातील युवकाची प्रेरणादायी यशोगाथा!

Zilla Parishad school principal’s son achieves UPSC IFS success: भाडळी बुद्रुकच्या सोहम शेंडे यांचा पहिल्याच प्रयत्नात UPSC मधून आयएफएसमध्ये प्रवेश; ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी यशोगाथा
First Attempt Triumph: Soham Shende Secures IFS Rank 75 in UPSC Exam

First Attempt Triumph: Soham Shende Secures IFS Rank 75 in UPSC Exam

sakal

Updated on

दुधेबावी : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांचा मुलगा केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्‍या परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रथमवर्ग अधिकारी झाला. भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील निवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक नामदेव शेंडे यांचा मुलगा सोहम यांची नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या यूपीएससी परीक्षेच्या निकालामध्ये देशामध्ये (आयएफएस रँक -७५) मिळवून वनविभागात प्रथमवर्ग अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com