Ogalewadi: Son attacks father with sickle and stone over mobile hotspot dispute.

Ogalewadi: Son attacks father with sickle and stone over mobile hotspot dispute.

sakal

Karad Crime: 'मोबाईल हॉटस्पॉट सुरू न केल्याने मुलाकडून वडिलांवर खुरप्याने वार'; ओगलेवाडीतील घटना, दगडानेही केली मारहाण

Shocking Incident in Karad: चिडून सूरज याने घरातील खुरप्याने वडिलांवर वार केला. त्यांच्या चेहऱ्यावर व डोक्यात दगडाने मारहाण केली. त्यात राजू मुल्ला हे जखमी झाले. शेजाऱ्यांनी भांडणे सोडवून जखमी राजू मुल्ला यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
Published on

कऱ्हाड : मोबाईलचा हॉटस्पॉट सुरू न केल्याच्या रागातून मुलाने वडिलांवर खुरप्याचा वार करून त्यांना दगडाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी ओगलेवाडी (ता. कऱ्हाड) येथे घडली. याबाबत राजू कासम मुल्ला यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलगा सूरज राजू मुल्ला याच्यावर गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com