

Students visited the makeshift huts of sugarcane-cutting labourers and extended essential support
Sakal
ढेबेवाडी : अनेक नावीन्यपूर्ण व विधायक संकल्पना राबविणाऱ्या तळमावले (ता. पाटण) येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी ऊसतोडणी मजुरांना कपडे, धान्य व त्यांच्या मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले.