Sugarcane Season:'सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसदराकडे नजरा'; हंगाम महिनाभर उशिरा; नेमकी पहिली उचल किती?

Sugar Season Delayed in Satara: लांबलेला पाऊस आणि शेतात तुंबलेले पाणी यामुळे हार्वेस्टरच्या वापरावर मर्यादा येणार आहेत, तर दुसरीकडे ऊस वेळेत जाण्याबरोबरच ऊसदराबाबत शेतकऱ्यांत चिंता आहे. यावर्षी साखर उताऱ्यानुसार प्रतिटनापर्यंत ३२०० ते ३५०० रुपये पहिली उचल होण्याची शक्यता आहे.
All Eyes on Sugarcane Price in Satara; Crushing Season Delayed by a Month

All Eyes on Sugarcane Price in Satara; Crushing Season Delayed by a Month

Sakal

Updated on

सातारा : यावर्षी पावसाचा कालावधी वाढल्यामुळे ऊस गळीत हंगाम एक महिना उशिराने सुरू होत आहे. सध्या कारखान्यांनी बॉयलर पेटविण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी गाळपास तब्बल एक लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. मात्र, लांबलेला पाऊस आणि शेतात तुंबलेले पाणी यामुळे हार्वेस्टरच्या वापरावर मर्यादा येणार आहेत, तर दुसरीकडे ऊस वेळेत जाण्याबरोबरच ऊसदराबाबत शेतकऱ्यांत चिंता आहे. यावर्षी साखर उताऱ्यानुसार प्रतिटनापर्यंत ३२०० ते ३५०० रुपये पहिली उचल होण्याची शक्यता असून, ऊसतोड मजूर येण्यास सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com