Pune-Bengaluru Highway Traffic : कराड ते सातारा वाहतूक ठप्प! स्वाभिमानीच्या 'बेमुदत चक्का जाम'मुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा, रात्री उशिरा वाहने पर्यायी मार्गाने वळवली

Raju Shetti Leads Indefinite Highway Blockade Protest : उसाला प्रतिटन ४५०० रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेने किणी टोलनाका आणि नागठाणे येथे चक्काजाम केल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली.
Karad Satara highway traffic update

Karad Satara highway traffic update

esakal

Updated on: 

कराड (जि. सातारा) : उसाला प्रतिटन पहिली उचल ४५०० रुपये मिळावी, या मागणीसाठी कालपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाका व नागठाणे येथे बेमुदत चक्का जाम आंदोलन सुरू (Raju Shetti Leads Indefinite Highway Blockade Protest) केले. त्यामुळे महामार्गावरील कऱ्हाड ते सातारा दरम्यान, वाहतूक ठप्प झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Bangalore Highway Traffic Diversion
Pune Bangalore Highway Traffic raju shetti kini toll naka
Pune Bangalore Highway Traffic
Highway to be blocked at Kini and Nagthane on November 3