

Swabhimani activists blocking cane-laden trucks outside Jarandeshwar Sugar Factory; police deployed to prevent untoward incidents.
Sakal
कोरेगाव : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलला जाणाऱ्या उसाची वाहने अडवून जोपर्यंत ऊसदर घोषित केला जात नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडेही गाळपासाठी जाऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी आज दिला.