Jaywant Sugar: ‘जयवंत शुगर’समोरील वजन काटा पाडला बंद; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन; ऊसदर जाहीर करण्याची मागणी

Swabhimani Farmers Protest Outside Jaywant Sugar Mill: जयवंत शुगरच्या वजन काट्याचे कामकाज बंद; ऊसदराच्या मागणीसाठी शेतकरी संघटना रस्त्यावर
Sugarcane Price Protest at Jaywant Sugar Mill Swabhimani Farmers Organisation Demands Fair Rates for Sugarcane Growers

Sugarcane Price Protest at Jaywant Sugar Mill Swabhimani Farmers Organisation Demands Fair Rates for Sugarcane Growers

sakal

Updated on: 

उंब्रज: ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने धावरवाडी येथील जयवंत शुगर कारखान्यासमोर काटा बंद आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने वरिष्ठांशी चर्चा करून तीन दिवसांत ऊसदर जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com