

Swabhimani Shetkari Sanghatana leaders warning sugar factories in Khatav taluka — farmers demand fair cane price before crushing begins.
Sakal
औंध : खटाव तालुक्यातील साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केल्याशिवाय गाळप हंगाम सुरू करू नये, अन्यथा गाठ स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी आहे, असा इशारा संघटनेने दिला होता, तरीही दर जाहीर न करताच काही कारखान्यांनी गाळप सुरू केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.