

Indefinite Dharna by Tarali Dam Victims; Administration Faces Growing Pressure
sakal
सातारा : ‘आम्हाला न्याय द्या.. अन्यथा गोळ्या घालून मारून टाका’ अशी आर्त हाक देत तारळी धरणग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. श्रमिक मुक्ती दलाचे (समाजवादी) राज्य संघटक डॉ. प्रशांत पन्हाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले आहे.