Shashikant Shinde: तारळीतील अदानी प्रकल्पावरून शशिकांत शिंदे संतापले; सरकारवर हुकूमशाहीचा आरोप, आंदोलनाचा इशारा

Tarli Project Protest Shashikant Shinde Slams Government: अदानींचा तारळी प्रकल्प वादात; शशिकांत शिंदेंचा सरकारला थेट इशारा, म्हणाले आंदोलन तीव्र करू
Shashikant Shinde Targets Maharashtra Government Over Adani Tarli Project and Demands Justice for Local Farmers and Residents

Shashikant Shinde Targets Maharashtra Government Over Adani Tarli Project and Demands Justice for Local Farmers and Residents

sakal

Updated on: 

सातारा : प्रकल्पांना विरोध झाल्यानंतरही लोकांच्या भावना आणि आंदोलनांकडे दुर्लक्ष करून प्रशासनाच्या ताकदीवर तारळीतील अदानी प्रकल्प हुकूमशाही पद्धतीने व दांडगाईने रेटण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. अचानक प्रकल्प जाहीर करायचा आणि थेट अंमलबजावणीसाठी प्रशासन पाठवायचे, ही पद्धत योग्य नाही. स्थानिक लोकांच्या प्रश्नांना न्याय देऊनच प्रकल्प राबवले पाहिजेत, अन्यथा अशा प्रकल्पांना अधिक तीव्र विरोध होईल, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

Loading content, please wait...