मजुरांचे पाणावलेे डोळे! शिक्षकामुळे आगीपासून बचावले मजुरांचे संसार; उंडाळेच्या सुहास पाटील यांचे प्रसंगावधान, झोपडी जळून खाक..

Rural Maharashtra fire Accident Heroic Teacher: शिक्षकाच्या धाडसाने वाचले नऊ कुटुंबांचे संसार; सुहास पाटील यांचे कौतुक
One Hut Gutted, Many Saved: Teacher’s Alertness Averts Disaster

One Hut Gutted, Many Saved: Teacher’s Alertness Averts Disaster

Sakal

Updated on

उंडाळे: शिक्षक हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा गुरू नसून, संकटकाळी समाजाचा रक्षकही असतो, याचा प्रत्यय बुधवारी महारुगडेवाडी (ता. कऱ्हाड) येथे आला. शाळेत जात असताना ऊसतोड कामगारांच्या झोपड्यांना लागलेली आग पाहून, जिल्हा परिषद शाळा जिंतीचे प्राथमिक शिक्षक सुहास पाटील यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता धाव घेतली आणि एका मोठ्या दुर्घटनेतून नऊ कुटुंबांच्या संसाराला वाचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com