
Minister Makarand Patil pledges to make Khandala Sugar Factory debt-free in five years with collective cooperation.”
Sakal
लोणंद: राज्यातील सहकारी संस्था अनेक संकटांना तोंड देत आहेत. खंडाळा कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे, ही बाब अभिमानास्पद बाब आहे. सहकाराचे हे मंदिर सर्वांच्या सहकार्याने वाचवावे लागेल. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस देऊन सर्वांनी सहकार्य केले, तर येणाऱ्या पाच वर्षांत खंडाळा साखर कारखाना कर्जमुक्त करू, असा विश्वास मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.