

Fire-ravaged sugarcane field in Oglewadi where a farmer lost his life while trying to control the blaze.
Sakal
कऱ्हाड : पाचट पेटवताना शेजारचा पेटलेला ऊस विझविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ओगलेवाडी येथील हजारी माळ नावाच्या शिवारात आज सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. जयवंत दिनकर डुबल (वय ६५, रा. मळा वॉर्ड, हजारमाची) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.