

Shendre Fake Liquor Factory Exposed; Two Arrested in Major Raid
sakal
सातारा: शेंद्रे (ता. सातारा) येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने कारवाई करत एक ट्रक जप्त केला. या ट्रकमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे २२१ बॉक्स होते. कारवाई करणाऱ्या पथकाने ट्रकसह दारू असा सुमारे ४२ मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे.