Satara Rain: सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; वाई-जावळी परिसरातही मुसळधार पाऊस, वाहनधारकांची तारांबळ, रस्ते जलमय..

sudden rain in Satara floods rural roads and disrupts vehicle movement: खंडाळा, वाई-जावळी परिसरात अवकाळी पावसाचा धुमाकूळ; ढगफुटी सदृश पावसाने ओढे-नाल्यांना पूर, रस्ते जलमय होऊन वाहनधारकांसह नागरिकांची तारांबळ
Torrential Unseasonal Rain in Wai-Jawali; Vehicle Movement Disrupted Across Satara

Torrential Unseasonal Rain in Wai-Jawali; Vehicle Movement Disrupted Across Satara

sakal

Updated on

खंडाळा: तालुक्याच्या पश्चिम भागातील कण्हेरी, तसेच अतिट या गावांत मॉन्सून पूर्व पावसाने मोठा धुमाकूळ घातला. येथे ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे- नाल्यांना पूर आला, तर तर जागोजागी पाणी साचून राहिले. अतिट व सांगवी परिसरातही पावसाने अक्षरक्षः झोडपून काढले. अतिट येथील रामदास जाधव यांच्या गायीच्‍या अंगावर वीज पडल्‍याने तिचा मृत्‍यू झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com