Vidhan Parishad Election : विधान परिषदेची माळ कोणाच्या गळ्यात? महायुतीत इच्छुकांची चढाओढ

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी एक- दोन जागा सातारा जिल्ह्याच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे.
ranjitsinh naik nimbalkar, shekhar gore and shashikant shinde

ranjitsinh naik nimbalkar, shekhar gore and shashikant shinde

sakal

Updated on

सातारा - विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागांपैकी एक- दोन जागा सातारा जिल्ह्याच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इच्छुकांची संख्या मोठी आहे. यामध्ये भाजपकडून माजी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, शेखर गोरे, धैर्यशील कदम, विक्रम पावसकर, सत्यजितसिंह पाटणकर यांची नावे पुढे येत असून, शिंदेंच्या शिवसेनेकडून संजीवराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून शशिकांत शिंदे हेही इच्छुक आहेत. त्यामुळे यापैकी कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com