FDA Crime : कऱ्हाडमधुन एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा; राज्यात अन्नसुरक्षेसाठी कारवाई आणखी कडक करणार

नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचले पाहिजे, हा माझा आग्रह आहे.
tukaram munde

tukaram munde

sakal

Updated on: 

कऱ्हाड : समाजातील शेवटच्या घटकाला सन्मानाने जगता येईल, यासाठी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गावर सर्वांनी चालले पाहिजे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न पोहोचले पाहिजे, हा माझा आग्रह आहे. अन्नसुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्य आस्थापनांनी नियमांची पूर्तता होईपर्यंत व्यवसाय सुरू करू नये. जर नियमांचे पालन केले नाही, तर कारवाई आणखी कडक केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com