Satara Politics: उदयनराजेंचा शशिकांत शिंदेंना कानमंत्र, मतदान केंद्रावरील भेटीची साताऱ्यात दिवसभर चर्चा, कानात नेमकं काय सांगितलं?

Satara Legislative Council election political discussion: उदयनराजे-शशिकांत शिंदे मतदान केंद्रावर आमनेसामने; कानमंत्रानंतरच्या खळखळाटामुळे साताऱ्यात दिवसभर राजकीय चर्चांना उधाण
Satara Abuzz Over Udayanraje’s ‘Ear Advice’ to Shashikant Shinde During Voting

Satara Abuzz Over Udayanraje’s ‘Ear Advice’ to Shashikant Shinde During Voting

sakal

Updated on

सातारा : विधान परिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी जिल्ह्यात आज चुरशीने मतदान झाले. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले व सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्यासोबत साताऱ्यातील भाजपच्या मतदारांसोबत सातारा तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर आले. या वेळी केंद्रावर आधीच उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे हे तिघे हास्यविनोदात रमले होते. यावेळी उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांच्या कानात काही सांगितल्‍यावर दोघेही खळखळून हसले. त्‍या वेळी नेमका कोणता कानमंत्र दिला याची उत्सुकता दिवसभर साताऱ्यात होती.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Rain Forecast : पुणे, सातारा, कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; राज्यातील इतर जिल्ह्यांत आज कसे असेल हवामान? जाणून घ्या
Koyna Dam discharge August 2026
Satara farmer loan waiver first list
Maharashtra Road Accident Couple Killed Returning From Pune After Car Crashes Into Eicher Truck Son Critical
Marathi News Esakal
www.esakal.com