हस्ताक्षर तिचं नाही, हॉटेलमध्ये हत्येचा संशय; फडणवीसांनी तर आधीच अनेकांना क्लिनचीट दिली, अंधारेंचा आरोप

Women Doctor Death Case : फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अनेक खळबळजनक आरोप केले आहेत. तिची हत्या झाल्याचा संशयही व्यक्त केलाय.
Women Doctor Death Case Sushma Andhare Alleges Murder Says Handwriting Not Hers

Women Doctor Death Case Sushma Andhare Alleges Murder Says Handwriting Not Hers

Esakal

Updated on

फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एका बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. तर माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आल्याचं फलटणमधील कार्यक्रमात बोलताना म्हटलं. आता या आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. महिला डॉक्टरच्या हातावर असलेलं हस्ताक्षर हे तिचं नाहीय. तिची हॉटेलमध्ये नेऊन हत्या करण्यात आल्याचा संशय असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com