

Arphal village murder scene where a youth was brutally killed, creating tension in Satara taluka.
sakal
शिवथर: आरफळ (ता. सातारा) येथील अमर मुगुटराव नलगे (वय ४५) या युवकाचा किरकोळ वादातून आज दुपारी आरफळ- वनगळ रस्त्यावरील गावंधर नावाच्या शिवारामध्ये खून करण्यात आला. संशयित ऋषिकेश मारुती कासकर हा पसार झाला आहे.