Satara Crime: मुलीसोबतच्‍या चॅटिंगवरून युवकाचा खून; फलटण तालुक्यातील घटना, रात्रीचा भेटायला गेला, वडिलांनी बघितलं अन् काय घडलं!

Phaltan crime news youth killed due to relationship dispute: व्हॉट्सअॅप चॅटिंगचा राग; मुलीच्या नातेवाइकांकडून १८ वर्षीय तरुणाची मध्यरात्री बेदम मारहाण करून हत्या, वडिलांसमोरच जीव घेण्याची धमकी
Chatting Turns Fatal: Father Allegedly Kills Youth in Phaltan Taluka

Chatting Turns Fatal: Father Allegedly Kills Youth in Phaltan Taluka

sakal

Updated on

फलटण : एका मुलीसोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या रागातून १८ वर्षीय युवकाला चार जणांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याचा खून केल्‍याची धक्‍कादायक घटना उघडकीस आली. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास ढवळपाटी (ता. फलटण) येथे घडलेल्‍या या घटनेत सोमनाथ संदीप जाधव (रा. मिऱ्याचीवाडी दालवडी, ता. फलटण) असे मृत्‍यू झालेल्‍या युवकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com