AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

AI Job Crisis: मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी अलीकडेच एआयच्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल भाष्य केले. त्यांनी लोकांच्या जाणाऱ्या नोकऱ्यांसाठी आरक्षणाची मागणी केली आहे.
AI Revolution Puts Jobs at Risk, Bill Gates Suggests a New Solution

AI Revolution Puts Jobs at Risk, Bill Gates Suggests a New Solution

ESakal

Updated on

कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सुरुवातीला लोकांची कामे सोपी करण्यासाठी मांडली गेली होती. पण आता हे तंत्रज्ञान नोकऱ्या हिरावून घेत आहे. ही बाब सर्वांसाठी चिंतेची आहे. आघाडीचे उद्योगपती आणि अर्थतज्ज्ञांनीही असा इशारा दिला आहे की, भविष्यात एआय समाज आणि रोजगारासमोर एक मोठे आव्हान उभे करू शकते. बिल गेट्स यांनी हे टाळण्याचा एक मार्ग सुचवला आहे. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी एआयच्या (AI) वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com