एअरटेलचा 365 दिवसांचा प्लॅन, दररोज 2GB डेटा, Disney + Hotstar देखील

airtel prepaid plans
airtel prepaid plans

तुम्ही Bharti Airtel वापरकर्ते असाल आणि एक वर्षाच्या वैधतेसह बेस्ट प्लॅन शोधत असाल, तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. 365 दिवसांच्या वैधतेसह कंपनीचे दोन प्लॅन समान वैशिष्ट्यांसह येतात, जरी त्यांच्या किंमतीत 360 रुपयांचा फरक आहे. म्हणजेच, तुम्ही 360 रुपयांपेक्षा कमी पैसे देऊन 365 दिवसांची वैधता, दररोज 2GB डेटा आणि Disney + Hotstar मोबाइल सबस्क्रिप्शन यासारख्या सोयींचा लाभ घेऊ शकता

सारखे फेनिफिट्स, पण किंमतीत 360 चा फरक

खरेतर, Airtel ने अलीकडेच 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन अपग्रेड केला आहे. कंपनीने या प्लॅनमध्ये Disney + Hotstar Mobile चे मोफत सबस्क्रिप्शन जोडले आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 2 जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय, Amazon Prime Video मोबाईल फ्री ट्रायल, विंक म्युझिक, शॉ अकादमी आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक सारखे फायदे देखील उपलब्ध आहेत.

airtel prepaid plans
युक्रेनला मस्क यांच्याकडून मदत, सुरू केली सॅटेलाईट इंटरनेट सेवा

3359 रुपयांमध्येही तेच फायदे

कंपनीच्या 3,359 रुपयांच्या प्लॅनमध्येही अशाच सुविधा दिल्या जात आहेत. या प्लॅनमध्ये 365 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा देखील मिळतो. यामध्ये, तुम्हाला अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएससह Disney + Hotstar मोबाइलचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाईल. याशिवाय, Amazon Prime Video मोबाईल फ्री ट्रायल, विंक म्युझिक, शॉ अकादमी आणि FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक सारखे फायदे देखील उपलब्ध आहेत.

airtel prepaid plans
युक्रेनमध्ये तिरंगा बनला भारतीयांची ढाल; रशियन सैनिकांनीही केला सन्मान

जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन

रिलायन्स जिओचा 2,999 रुपयांचा प्लॅन 365 दिवसांची वैधता देतो. यामध्ये ग्राहकांना दररोज 2.5GB डेटा दिला जातो, ज्यामुळे एकूण 912.5GB डेटा होतो. प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर मोफत कॉलिंग आणि दररोज 100SMS पाठवण्याची सुविधा आहे. याशिवाय प्लॅनमध्ये जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

airtel prepaid plans
Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांपेक्षा कमीत बेस्ट प्लॅन, पाहा यादी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com