

Beware of Amazon Flipkart delivery box scam during sales
esakal
ऑनलाइन सेलचा सीझन सुरू झाला की प्रत्येक घरात पार्सल्सचा ढीग येतो. नवीन वस्तू काढून आनंद साजरा करताना आपण रिकामा बॉक्स सहज कचऱ्यात टाकतो. पण हा साधा बॉक्स तुम्हाला मोठ्या फसवणुकीचा बळी बनवू शकतो. या ‘डिलिव्हरी बॉक्स घोटाळ्या’बद्दल जाणून घ्या आणि स्वतःला सुरक्षित ठेवा.